Type Here to Get Search Results !

परंड्यात 'सावंत'शाहीचा डंका; आता सभापती कोण? निवडीचा सस्पेन्स वाढला!



बहुमताचा आकडा खिशात, पण 'कॅप्टन' पदासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरू

परंडा:

परंडा पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग शमल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या 'सभापती' पदाच्या खुर्चीकडे. आमदार तानाजी सावंत यांनी विकासाचा अजेंडा आणि भावनिक साद घालत या निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. पंचायत समितीच्या ६ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता सावंत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या