नमस्कार तुम्ही पाहत आहात परांडा न्यूज 24 .
धाराशिव ची सर्वात मोठी राजकीय घडामोडी
धाराशिवच्या सत्ता समीकरणांना वेग? माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
धाराशिव जिल्हा परिषदेसाठी महायुतीकडून समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने सत्ता समीकरणाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर तानाजी सावंत आपले वर्चस्व सिद्ध करत धाराशिवच्या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसवतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या